जय भवानी !! जय शिवाजी !!
'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः
शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'
इन्द्र जीमी जंभपर, वाढव सुअंभ पर,
रावण सदम्भ पर, रघुकुल राज है |
पौन बारीबाह पर, संतु रतीनाह पर,
ज्यो सहसत्रबाह पर, राम द्वीजराज है |
हृदयात माउली रयतेस साउली गड कोट राउळी शिवशंकर हा
मुक्तीची मंत्रणा युक्तिची यंत्रणा गड दुष्ट दुर्जना खलयंतर हा
संतास रक्षितो शत्रुन्सी खंदतो भावंड भावना संस्थापितो
नैसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभुपतो
दावा दृमदंड पर, चीता मृगझुंड पर,
भूषण बितुंड पर, जैसे मृगराज है |
तेज तम अंस पर, कान्हा जीमी कंस पर,
त्यों मलेच्छ वंश पर, शेर शिवराज है |
'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः
शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'
इन्द्र जीमी जंभपर, वाढव सुअंभ पर,
रावण सदम्भ पर, रघुकुल राज है |
पौन बारीबाह पर, संतु रतीनाह पर,
ज्यो सहसत्रबाह पर, राम द्वीजराज है |
हृदयात माउली रयतेस साउली गड कोट राउळी शिवशंकर हा
मुक्तीची मंत्रणा युक्तिची यंत्रणा गड दुष्ट दुर्जना खलयंतर हा
संतास रक्षितो शत्रुन्सी खंदतो भावंड भावना संस्थापितो
नैसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभुपतो
दावा दृमदंड पर, चीता मृगझुंड पर,
भूषण बितुंड पर, जैसे मृगराज है |
तेज तम अंस पर, कान्हा जीमी कंस पर,
त्यों मलेच्छ वंश पर, शेर शिवराज है |
---------------------------------------------------------------
--- kavi- kavaytri adnyat ---
---------------------------------------------------------------
बाळंतपण झाल्यावर , धावपळ करतो
औषध घेतो , चहा , कॉफ्फी आणतो
पैश्याची जुळवाजुळव करतो
.......... तो बाप असतो
सगळ्यांना ने आण करतो
स्वयंपाक हि करतो
सिजरीन नंतर बायकोला त्रास नको ,
म्हणून बाळ रडलं तर रात्र भर जागतो
.............. तो बाप असतो
चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो
donation साठी उधार आणतो ,
वेळ पडली तर हातापाया पडतो
............ तो बाप असतो
कॉलेज मध्ये सोबत जातो , होस्टेल शोधतो
स्वतः फाट्क बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो
.............. तो बाप असतो
स्वतः टपरा mobile वापरून , तुम्हाला stylish mobile घेऊन देतो
तुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो
............... तो बाप असतो
lovemarriage करायला कोणी निघाल तर खूप चिडतो
" सगळ नीट पाहिलं का ?" म्हणून खूप ओरडतो
" बाबा तुम्हाला काही समजत का ? " अस ऐकल्यावर खूप रडतो
................ तो बाप असतो
जाताना पोरगी सासरी , धायमोकळून रडतो
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो
औषध घेतो , चहा , कॉफ्फी आणतो
पैश्याची जुळवाजुळव करतो
.......... तो बाप असतो
सगळ्यांना ने आण करतो
स्वयंपाक हि करतो
सिजरीन नंतर बायकोला त्रास नको ,
म्हणून बाळ रडलं तर रात्र भर जागतो
.............. तो बाप असतो
चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो
donation साठी उधार आणतो ,
वेळ पडली तर हातापाया पडतो
............ तो बाप असतो
कॉलेज मध्ये सोबत जातो , होस्टेल शोधतो
स्वतः फाट्क बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो
.............. तो बाप असतो
स्वतः टपरा mobile वापरून , तुम्हाला stylish mobile घेऊन देतो
तुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो
............... तो बाप असतो
lovemarriage करायला कोणी निघाल तर खूप चिडतो
" सगळ नीट पाहिलं का ?" म्हणून खूप ओरडतो
" बाबा तुम्हाला काही समजत का ? " अस ऐकल्यावर खूप रडतो
................ तो बाप असतो
जाताना पोरगी सासरी , धायमोकळून रडतो
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो
..................... तो बाप असतो --- kavi- kavaytri adnyat ---
---------------------------------------------------------------------------
आईचे गुणगान खुप झाले
पण बिचारया बापाने काय केल
बिकट प्रसंगी बापाच सोडवी
आपण फ़क्त गातो आईची गोडवी
आईकडे असतील अश्रुंचे पाट
तर बाप म्हणजे संयमाचा घाट
आठवते जेवण करणारी प्रेमळ आई
त्या शिदोरिची सोय बापच पाही
देवकी - यशोदेचे प्रेम मानत साठवा
टो पलितुन बालास नेणारा वासुदेवही आठवा
का ट कसर करून मुलास देतो पोच्केत्मोनी
स्वता वापरतो शर्ट पैंट जुनी
मुलीला हवी नवी साड़ी
बाप आ ट पतों बिनासाबनाची दाढ़ी
वयात आल्यावर मुले आपल्या विश्वात मग्न
बापाला दिसते मुलाचे शिक्षण मुलीचे लग्न
मुलाच्या नोकरीसाठी जीना चढून लागते धाप
आठवा मुलीच्या स्थालासाठी उनबरठे झिजवनारा बाप
जीवनभर मुलाच्या पाठी बापाच्या सद-इच्छा
त्यानी समजुन घ्याव हीच माफक इच्छा
पण बिचारया बापाने काय केल
बिकट प्रसंगी बापाच सोडवी
आपण फ़क्त गातो आईची गोडवी
आईकडे असतील अश्रुंचे पाट
तर बाप म्हणजे संयमाचा घाट
आठवते जेवण करणारी प्रेमळ आई
त्या शिदोरिची सोय बापच पाही
देवकी - यशोदेचे प्रेम मानत साठवा
टो पलितुन बालास नेणारा वासुदेवही आठवा
का ट कसर करून मुलास देतो पोच्केत्मोनी
स्वता वापरतो शर्ट पैंट जुनी
मुलीला हवी नवी साड़ी
बाप आ ट पतों बिनासाबनाची दाढ़ी
वयात आल्यावर मुले आपल्या विश्वात मग्न
बापाला दिसते मुलाचे शिक्षण मुलीचे लग्न
मुलाच्या नोकरीसाठी जीना चढून लागते धाप
आठवा मुलीच्या स्थालासाठी उनबरठे झिजवनारा बाप
जीवनभर मुलाच्या पाठी बापाच्या सद-इच्छा
त्यानी समजुन घ्याव हीच माफक इच्छा
--- kavi- kavaytri adnyat ---
----------------------------------------------------------------------------
माणसाने समुद्र होण्यापेक्शा व्हावे किनारा..
लाटेसार्खे येणारे प्रत्येक दुखः घट्ट पाय रोऊन झेलणारा..
किनारयाला नसतातच कुणी मित्र वा वैरीही
त्याच्या नशीबात असतात फ़क्त लाटा अन
दर लाटेसोबत मिळणारा नविन आघात ऊघडतो अनुभवाच्या नविन वाटा...
त्यातली एखादी लाट असते हळुवारपणे येणारी
अलगद्पणे किनरयाला त्याची व्यथा विचारणारी..
पण त्या लाटेत गुन्तायचे नसते किनारयाने
कारण निमिशात त्याची स्वप्ने भन्गतात एका नविन आघाताने...
म्हणुनच म्हणतो समुद्र होण्यापेक्शा व्हावे किनारा
शेवटी तोच असतो सोबती दुखः प्रत्येक लाटेचे सामाऊन घेणारा..."
लाटेसार्खे येणारे प्रत्येक दुखः घट्ट पाय रोऊन झेलणारा..
किनारयाला नसतातच कुणी मित्र वा वैरीही
त्याच्या नशीबात असतात फ़क्त लाटा अन
दर लाटेसोबत मिळणारा नविन आघात ऊघडतो अनुभवाच्या नविन वाटा...
त्यातली एखादी लाट असते हळुवारपणे येणारी
अलगद्पणे किनरयाला त्याची व्यथा विचारणारी..
पण त्या लाटेत गुन्तायचे नसते किनारयाने
कारण निमिशात त्याची स्वप्ने भन्गतात एका नविन आघाताने...
म्हणुनच म्हणतो समुद्र होण्यापेक्शा व्हावे किनारा
शेवटी तोच असतो सोबती दुखः प्रत्येक लाटेचे सामाऊन घेणारा..."
--- kavi- kavaytri adnyat ---
----------------------------------------------------------------------
मैत्री
******: काय जादू असते या मैत्रीत !
मैत्री शिकवते जगण्याचा खरा अर्थ
मैत्री बदलून टाकते आयुष्याचे सारे संदर्भ
मैत्री देते आपुलकी प्रेम अन् विश्वास
मैत्री भारुन टाकते आपला श्वास अन् श्वास
कधी कधी वाटतं
समुद्राच्या काठावर शिंपल्यांची रास पडलेली असावी
आपण भान विसरुन लहान मुलासारखं
त्यात खेळत असावं
शिंपलेच शिंपले...
विविध रंगांचे, विविध आकारांचे, विविध प्रकारचे...
सहजपणे त्यातला एखादा शिंपला उचलून घ्यावा
अलगद उघडावा
अन् त्यात मोती सापडावा
खर्राखुर्रा, तुझ्यासारखा
खरं सांगू का !
मोतीसुद्धा लाभावा लागतो
तुझ्यासारखा....
--- kavi- kavaytri adnyat ---
-------------------------------------------------------------------------
आज वेळ नाही...
आज वेळ नाही....
अमाप सुख आहे सगळ्यान्च्याच
पदरात पण ते अनुभवयला
आज वेळ नाही.....
आईच्या अन्गाईची जाणिव आहे
पण आईला आज
'आई' म्हणायलाच वेळ नाही.....
सगळी नाती संपवुन झालीत
पण आज त्या नात्यान्ना
पुरायलाही आज वेळ नाही.....
सगळ्यान्ची नाव मोबाईल मध्ये सेव आहेत
पण प्रेमाचे चार शब्द
बोलायलाही आज वेळ नाही.....
ज्या पोराबाळान्साठी मेहनत दिवस-रात्र करतात
त्यान्च्याकडे क्षणभर
बघायलाही आज वेळ नाही....
सान्गेल कोण कशाला दुस-याबद्द्ल
जेव्हा ईथे स्वतःकडेच
बघायला वेळ नाही......
डोळ्यावर आलीये खुप झोप
पण आज कोणाकडे
झोपयलाही वेळ नाही.....
ह्रुदयात वेदनान्चा पुर वाहतोय
पण त्या आठवुन
रडायलाही वेळ नाही....
---------------------------------------------------------------------------------
मला आवडणाऱ्या तिला...
दोघांचही नाव सारखच
वयातही आमच्या जास्त फरक नव्हता
सांगायची गोष्ट एवढीच की
मला आवडणाऱ्या तिला तो आवडत होता
हसू आल ना ! मलाही आल
ती सुद्धा हसली मला हे सांगताना
मधेच मग थांबली माझ्याकडे बघत
पहावल नाही तिला मला अस हसताना
काय गंमत आहे नाही
तुझ्याच नावाचा मला जोडीदार मिळाला
ती सांगतच राहिली भरभरून तेव्हा
मला माझ्या नावाचा मात्र तिटकारा आला
एका अर्थी हे बरच झाल
आपण नाही सांगितलं गुज मनातल
मिळाल की आता जे हवय ते तिला
अजून कशास द्यायचे सुख ... दुखातल
त्या भेटीत सांजभर मग ती
उगीच अश्रू ढाळीत होती
मलाच नव्हते कळत काही
कोण सल तिला सलत होती
खुश आहेस ना ! मी सहजच विचारलं
खाल मानेन ती हो म्हणाली
मग अचानक वळली अन जाताना बोलली
चल निघते मी, बघ खूप रात्र पण झाली
आता मात्र मला काही सुचेनास झाल
ती चालली ... मनास माझ्या पटतच नव्हत
मग ठरवलं सांगाव तिला सगळ
पकडला तिचा हात अन बोललो जे होत नव्हत
शांतपणे तिने ऐकून घेतलं सार
लागली नंतर हसायला माझ्याकडे पाहून
निर्धाराने मला बोलली मग शेवटी
कळत नाही तुला हेच कधी पासून
हसू आल ना ! मलाही आल
ती सुद्धा हसली मला हे सांगताना
मधेच मग थांबली माझ्याकडे बघत
पहावल नाही तिला मला अस हसताना
दोघांचही नाव सारखच
वयानही बहुधा सारखेच होतो
सांगायची गोष्ट एवढीच की
मला आवडणाऱ्या तिला मीच आवडत होतो
--- kavi- kavaytri adnyat ---
वयातही आमच्या जास्त फरक नव्हता
सांगायची गोष्ट एवढीच की
मला आवडणाऱ्या तिला तो आवडत होता
हसू आल ना ! मलाही आल
ती सुद्धा हसली मला हे सांगताना
मधेच मग थांबली माझ्याकडे बघत
पहावल नाही तिला मला अस हसताना
काय गंमत आहे नाही
तुझ्याच नावाचा मला जोडीदार मिळाला
ती सांगतच राहिली भरभरून तेव्हा
मला माझ्या नावाचा मात्र तिटकारा आला
एका अर्थी हे बरच झाल
आपण नाही सांगितलं गुज मनातल
मिळाल की आता जे हवय ते तिला
अजून कशास द्यायचे सुख ... दुखातल
त्या भेटीत सांजभर मग ती
उगीच अश्रू ढाळीत होती
मलाच नव्हते कळत काही
कोण सल तिला सलत होती
खुश आहेस ना ! मी सहजच विचारलं
खाल मानेन ती हो म्हणाली
मग अचानक वळली अन जाताना बोलली
चल निघते मी, बघ खूप रात्र पण झाली
आता मात्र मला काही सुचेनास झाल
ती चालली ... मनास माझ्या पटतच नव्हत
मग ठरवलं सांगाव तिला सगळ
पकडला तिचा हात अन बोललो जे होत नव्हत
शांतपणे तिने ऐकून घेतलं सार
लागली नंतर हसायला माझ्याकडे पाहून
निर्धाराने मला बोलली मग शेवटी
कळत नाही तुला हेच कधी पासून
हसू आल ना ! मलाही आल
ती सुद्धा हसली मला हे सांगताना
मधेच मग थांबली माझ्याकडे बघत
पहावल नाही तिला मला अस हसताना
दोघांचही नाव सारखच
वयानही बहुधा सारखेच होतो
सांगायची गोष्ट एवढीच की
मला आवडणाऱ्या तिला मीच आवडत होतो
--- kavi- kavaytri adnyat ---
------------------------------------------------------------------------------------