Wednesday, August 11, 2010

बनावट नाणी ---

 बनावट नाणी


आता पर्यत आपण बनावट नोटांबद्दल ऎकले होते. परंतु या बनावट नोटा बनविणार्य्ची मजल बनावट नाणी बनवण्यापर्यत गेली आहे.  काही महिन्यापुर्वी १० रुपयांची नाणी बाजारात आली. परंतु ही नाणी बाजारातून गायबच झाली आहेत. ही नाणी जतन करण्यात येत असल्याने ती दिसत नसल्याचे सांगण्यात येत आहे. असो दिल्ली पोलिसांनी बनावट नाणी बनवणारी टोळी पकडली आहे. त्यांच्याकडून ४१६०० नाणी जप्त करण्यात आली आहेत. ही नाणी नेपाळमध्ये बनविण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
तर आरबीआयअने कागदी नोटांना पर्याय म्हणून प्लास्टीकच्या १० रुपयांच्या नोटा बाजारात आणण्याचा निणय घेतला आहे. त्यानंतर २० रु., ५० रु. च्या नोटा आणण्याचा विचार करण्यात येईल.

----------------------------------------------------------------------


No comments:

Post a Comment