गाव विकायचा आहे
आपल्याला स्वातत्र्य मिळून ६० वर्ष झाली परंतु आजही ग्रामीण भागातील परिस्थिती बिकट आहे. ... आणि त्याची प्रचीती नुकतीच आली.
वाशीम जील्य्हातील ग्रामस्थांनी गाव विकायला काढला आहे. पक्या रस्त्यान अभावी गावकरी कंटाळले असून प्रशासन लक्ष देत नाही नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. त्यासाठी वाघोली खुर्द आणि वाघोली बु. विकायची आहेत असा फलक देखील लावण्यात आला आहे. गावकर्यांना व विद्यार्थांना कोकाल्गवत जायचे असल्यास काटेकुटे व चिखलातून वाट काढत पायपीट करावी लागते. तसेच रस्त्याच्या मध्ये दोन मोठे ओढे आहेत त्यातून मार्ग काठाव लागतो हा ओढ्यांवर पूल देखील नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत पण प्रशासनाला लक्ष द्यायला वेळच नाही.
गाव विकायचा आहे
No comments:
Post a Comment