Saturday, October 1, 2011
Saturday, June 25, 2011
Tuesday, June 14, 2011
भक्ती-सेवा सप्ताह ? हा तर अनिरुद्धोत्सव....!
पुण्यात नुकताच भक्ती-सेवा सप्ताह संपन्न झाला त्याबद्दल संजयसिंह गंभीर यांनी दिलेली माहिती ------
मित्रांनो,आपण नुकताच श्री वरदाचंडिका प्रसंनोत्सव अनुभवला...प.पूज्य बापू,नंदाई आणि सुचित दादा या परमात्मत्रयींनी संपूर्ण मानवी पातळीवर आपल्या सर्वांसाठी अविरतपणे घेतलेले अविश्रांत भगीरथ प्रयास,कष्टही आपण पाहिले.आपला बापूच आपल्या कल्याणासाठी,सुख-आनंदासाठी सदासर्वदा सर्वथैव झटत असतो हे पुन्हा एकवार सिद्ध झाले.आपल्या आईचा - महिषासुरमर्दिनीचा कृपाशिष सर्वांना प्राप्त व्हावा यासाठी बापूंनी या उत्सवाची निर्मिती करताना घेतलेले परिश्रम अतिशय विलक्षण..! या काळात बापू किती कमी वेळ झोपले असतील किंबहुना झोपले असतील की नाही हे त्या चन्डीकेलाच ठाऊक...! अशा या `विश्वातील एकमेव` दात्याला आपण काय देऊ शकतो ? खरं तर, काहीच नाही... पण किमान भक्ती-सेवा माध्यमातून कृतज्ञता तर व्यक्त करू शकतो..! पुणे उपासना केंद्रातर्फे दि. ५ जून ते १२ जून २०११ या काळात दु,१२ ते रात्रौ ९ या वेळेत सेवा सप्ताहाचे आयोजन केलेले आहे. दररोज प.पूज्य बापूंच्या चिन्मय पादुकांचे पूजन होऊनच उपक्रमांना प्रारंभ होईल. `चरखा` योजनेअंतर्गत लडी काढणे,`जुनं ते सोनं`अंतर्गत कपडे sorting व packing ,श्रीगणेशमूर्ती सेवा,`मायेची उब`अंतर्गत गोधडी सेवा या व अशा सेवांबरोबर श्रीमदपुरुषार्थ ग्रंथराजाचे तीन खंड,रामरसायन,श्री साईसच्चरित, मातृवात्सल्यविन्दानम यांचे सामुहिक पठण होणार आहे. प.पूज्य बापू ,नंदाई आणि सुचितदादा यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची याहून अधिक चांगली संधी असू शकेल ? स्थळ: MODERN HIGH SCHOOL ,शिवाजीनगर, पुणे.
----------------------------------------------------
भक्ती-सेवा सप्ताहास सुरुवात उत्साहात...!
प.पूज्य बापू, नंदाई, सुचितदादा यांच्या कृपाशिषाने भक्ती-सेवा सप्ताहाला उत्साहात प्रारंभ झाला. उपक्रमाची सुरुवात उपक्रम स्थळाच्या स्वच्छतेने झाली. यावेळी पर्जन्यराजाने दणदणीत सलामी देऊन उपक्रमास शुभेच्छा दिल्या..प.पूज्य बापूंच्या चिन्मय पादुकांच्या आगमनाचे वेळी मात्र त्याने `मौन` पाळले...प.पूज्य बापूंच्या चिन्मय पादुकांच्या पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी विशेष म्हणजे पुणे केंद्राने आवाहन केल्याप्रमाणे अशा मंडळींना पूजनाचा लाभ मिळाला ज्यांना इच्छा असूनही काही अडचणींमुळे,घरातील निष्कारण विरोधामुळे त्यांच्या घरी पादुका पूजन करता येत नाही.. केंद्राच्या या आवाहनाला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि बापुकृपेने त्यांना आनंद देता आला. त्यानंतर झाला `सत्य प्रवेश`...पुढे श्रीगुरुचरित्र अध्यायांचा मेरुमणी अध्याय १४ वा चे पठण झाले..आणि त्यानंतरचा कळस गाठणारा संतश्रेष्ट श्री ज्ञानदेवांचा `हरिपाठ`...!
`आजचा दिनु ऐसा गोड जाहला...`!!
-------------------------------------------------------
भक्ती-सेवा सप्ताहाचा आज दुसरा आनंद दिन..!
आजच्या दिवसाची सुरुवात प.पूज्य बापूंच्या चिन्मय पादुकांच्या पूजनाने झाली. प्रथमच पादुका पूजन करणाऱ्या आजच्या मंडळींना त्यांच्या डोळ्यांतून येणाऱ्या अश्रूंना सोबत घेऊनच येत होता. आज सेवा उपक्रमांना सुरुवात झाली ती भक्त-कार्यकर्त्यांच्या उदंड उत्साहात...! आज `मायेची ऊब` अंतर्गत एकूण 13 गोधड्या तयार झाल्या. `प.पूज्य नंदाईच्या लेकी` अगदी तल्लीन होऊन सेवा करताना पाहायला मिळाल्या.`चरख्याचे` चक्रसुद्धा वेगात होते.एकंदर ३६ चरख्यांची मांडणी केली गेली.दिवसअखेर 35 तयार लडी व 150 भरलेल्या बॉबिन्स बापूचरणी अर्पण करण्यात आल्या. `गणेशमूर्ती`सेवेस मिळालेला प्रतिसादही उल्लेखनीय होता. आकर्षक आणि अर्थपूर्ण सजावट असलेल्या या कक्षात एकंदर 75 गणेशमूर्तींच्या finishing चे 25 % काम पूर्ण करण्यात आले. तसेच कागदाच्या लगद्याचे 103 गोळे तयार झाले. आजची सर्वांत प्रशंसनीय सेवा म्हणजे `जुनं ते सोनं`अंतर्गत झालेली सेवा ! काही तासांच्या कालावधीत एकूण 411 कुटुंबांतील अंदाजे 1650 व्यक्तींच्या कपड्यांचे स्त्री-पुरुष-वृद्ध-लहान बालके यांच्या वयोगटानुसार वर्गीकरण करून त्यांचे व्यवस्थित packing करण्यात आले. या सेवेत आपापल्या कुवतीनुसार सर्व वयोगटातील सर्व जणांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून बापू नक्कीच आनंदले असतील..!श्रीमदपुरुषार्थ ग्रंथराजाचे, मातृवात्सल्यविन्दानमचे, गुरुचरित्राच्या १४ व १८ व्या अध्यायांचे पठण हे सेवा `समर्पित` भावाने करण्याची शिकवण देणारे होते. सेवा करताना नकळत जागृत झालेला अहंभाव `त्याच्या` नामसंकीर्तनात विरघळून जातो याची पुनःप्रचीती आली. नंतर पुन्हा `हरिपाठा`ने दिवसाची पूर्तता झाली...अतिशय तृप्त भावनेने...!
-------------------------------------------------------------
भक्ती-सेवा सप्ताह : दिवस तिसरा !
-------------------------------------------------------------
भक्ती-सेवा सप्ताह : दिवस चौथा !
आजचा दिवस भक्तिपेक्षा कांकणभर जास्त सेवेचाच..! पहाटे ठीक 6 वाजता पुण्याहून 35 - 40 कि.मी.अंतरावरील कासारसाई गावात आपले केंद्राकार्यकर्ते रवाना झाले. कार्यक्रमस्थळी ती मंडळी आली ती दोन ट्रक भर कपडे घेऊनच..! `जुनं ते सोनं` अंतर्गत या कपड्यांचे MEGA SCALE वर sorting झाले.(किती म्हणून विचारताय? कृपया फोटो पहा.) `मायेची उब ` कक्षात आज 11 गोधड्या तयार झाल्या. आज या सेवेत सिंहांनीसुद्धा सहभाग घेतला..(`आम्हालाही येतं` हे दाखवायला नाही बरं का ! ) `गणेशमूर्ती`सेवेत आज 75 गोळे तयार होऊन 55 मूर्तींचे फिनिशिंग केले गेले. `चरखा`सुद्धा आज वेगात..! एकंदर 190 लडी व 100 बॉबिन्स बापूचरणी अर्पण ...! `सत्संग` म्हणजे दिवसभराचा थकवा विरघळवून टाकणारं tonic ! आजही कोण प्रमुख,कोण कार्यकर्ता,कोण भक्त काही कळत नव्हतं....माझ्या बापूसमोर सगळे समान पातळीवर ! `बापू भक्त` ही एकच आणि खरी ओळख..!
----------------------------------------------------
भक्ती-सेवा सप्ताह : दिवस पाचवा...!
आजचा दिवस खूपच वेगळा...! `जुनं ते सोनं` अंतर्गत काल झालेले mega scale sorting च्या वाटपाचा आजचा दिवस. पुणे जिल्ह्यातील खेड व मुळशी तालुक्यातील वाटपासाठी आज 5 टीम्स सकाळी ८ वा.निघाल्या.बापूकृपेने मला या सेवेत जायला मिळालं. तिथे पोहोचताना व पोहोचल्यानंतर ज्या कार्यकर्त्यांनी हा सर्व्हे केला त्यांना मनापासून सलाम केला. इतक्या दुर्गम भागात खडतर मार्गाचा हा सर्व्हे त्यांनी कसा केला? एकच उत्तर-त्यांच्या पाठीशी असलेल्या बापू या शक्तीमुळेच.! ज्यांना वाटप केलं गेलं त्यांच्याकडे पाहिलं तर बापूंनी आपल्याला किती सुखात ठेवलंय याची तीव्रतेने जाणीव होते. वाटपात मिळालेल्या वस्तूंमुळे लाभार्थींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहणं हा एक अनुभवच... प्रतिकूलता तिथेच जाणीव हेच खरं..! आपण खूप अनुकूलता असूनही सारखे कुढत असतो. तसाच अनुभव प्रथमच बापूंच्या चिन्मय पादुकांचं पूजन करणाऱ्या श्रद्धावानांना झालेल्या अतीव आनंदाचे चेहरे पाहताना येतो. आपल्याला सहजप्राप्त गोष्टींची किंमत लवकर कळतच नाही. बापूंचं पादुकापूजन करायला मिळणं ही बापूंची आपल्यावर कृपा आहे,आपण काही श्रेष्ठ भक्तीची गाठोडी घेऊन आलेलो नाहीत याचा आपल्याला सोयीस्कर विसर पडायला लागतो. मग आपण पादुकापुजनासाठी वाढदिवसासारखे मुहूर्त पाहू लागतो. तो मात्र आपल्याला सदैव साथ देत असतो,मदत पुरवत असतो..मुहूर्त न पाहता...! बापू आपल्याला दिसतात,त्यांना पाहता येतं,त्यांच्याबरोबर नाचता-हसता येतं याचं महत्त्व आपल्याला कितपत स्मरणात राहातं कोण जाणे. आपल्याला सर्व सहज वाटू लागतं आणि मग येतो casual approach.. बापू काय दर गुरुवारी दिसतात, गुरुक्षेत्रमला असतात..अरे ,बापू लाख सांगोत, `मी तुमचा मित्र आहे` तो त्यांचा मोठेपणा झाला, पण तो सर्व देवांचाही देव आहे याची जाणीव आपण दर श्वासाला आपण ठेवायला हवीय आणि सतत कृतज्ञ राहायला हवं.! या कृतज्ञतेसाठी तरी या देवाचं पादुकापूजन अगदी MUST .. खरंच या सेवा सप्ताहाने अनेक स्तरांवर मला चिंतनशील केलंय.. आज `मायेची ऊब`अंतर्गत नंदाईच्या लेकींनी 21 गोधड्या तयार केल्या. आता कालपासून सिंहसुद्धा या सेवेत पुढे सरसावले आहेत बरं..! `गणेशमूर्ती`सेवेत लगद्याचे 75 गोळे,10 मूर्ती फिनिशिंग तसेच 25 मूर्तीवर रंगकाम केले गेले. `चरखा` नेहमीप्रमाणेच जोरात...171 लडी बापूचरणी अर्पण.. आजचे `जुनं ते सोनं` अंतर्गतच्या वाटपाचे लाभार्थी- तब्बल 3300 ! Bapu Thy Grace !!! छान सेवेमुळे `सत्संग` tonic चा डोस चांगलाच रंगला...! फुल्ल धमाल ....
-----------------------------------------------
भक्ती-सेवा सप्ताह - दिवस सहावा..!
पूज्य समीरदादा `श्री अनिरुद्ध चालिसा` पठणालादेखील बसले. पुणे केंद्रकार्यकर्त्यांच्या मनात तरी ही नक्कीच भावना आहे की पूज्य समीरदांचं येणं म्हणजे साक्षात बापूंचं येणं...आणि असा आजवरचा अनुभव व परंपरा म्हणा की समीरदा येऊन गेले की लवकरच बापू येतात. म्हणजे आता लवकरच....या सप्ताहाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणत्याही समित्यांची, समितीप्रमुखांची आखणी केलेली नसतानाही सर्वजण शिस्तबद्ध सेवा करताना पाहायला मिळत आहेत. कोणालाही कोणत्याच सेवा शिफ्ट्सच्या बंधनात अडकवून न ठेवतासुद्धा प्रत्येकजण स्वतःला बापुंमध्ये अडकवून घेताना दिसतोय. मी आणि माझा देव फक्त बस्स. ..बाकी काही विचारच नाही...! आणि हेच या सप्ताहाचं खरं यश आहे. हा सप्ताह मला माझ्या देवाशी, माझ्या बापूशी भक्कमपणे जोडणारा दुवा ठरतोय हे मात्र 108 %.. आज सर्व सेवाकार्यात `समीरण` effect पाहायला मिळाला..प.पू.नंदाईच्या लेकींनी, आणि आता लेकरांनीसुद्धा, `मायेची उब` अंतर्गत तब्बल 25 गोधड्या शिवल्या..! `रंगात रंगू लागलाय गजानन..` आता `गणेश मूर्तींना` रंगकाम सुरु झाल्याने त्या कक्षाचा रंग वेगळाच दिसू लागलाय..
----------------------------
भक्ती-सेवा सप्ताह : दिवस सातवा...
पादुकापूजनाचे वेळी, दिवसभराचे पठण करताना,कोणतीही सेवा करत असताना प्रत्येक श्रद्धावानाच्या चेहऱ्यावरील तृप्त,प्रसन्न भाव या सप्ताहाच्या यशस्वितेची साक्ष देतात.आज शनिवार नित्य उपासना ही सप्ताहस्थळीच घेतली गेल्याने `चुकले भागलेले` ही आलेले होते. ज्यांनी ज्यांनी म्हणून या सप्ताहात मनापासून सहभाग घेतला त्यांना बापूंनी सर्व काही दिलेले आहे...`जे आले ते भरुनी गेले...`हे नक्की ! आज `चरखा` अखंड सुरूच होता. 175 लडीचा कालसारखाच स्कोर..उद्याअखेर 1000 लडी पूर्ण व्हाव्यात ही प्रार्थना..
`मायेची उब` अंतर्गत 20 गोधड्या शिवून तयार..
`जुनं ते सोनं` अंतर्गत आज 595 कुटुंबातील 2020 व्यक्तींच्या कपड्यांचे sorting व packing करण्यात आले...खरंच ह्या कक्षाला थोडाही विसावा नाही...
`गणेश मूर्ती` सेवेत आज खूपच धांदल होती. सर्व वयोगटातील सर्व श्रद्धावान विविध कामात मग्न होते. 35 मूर्तीचं फिनिशिंग झाले.75 मूर्तीचं अंशतः रंगकाम तर झालंच पण विशेष म्हणजे तीन गणेश मूर्ती पूर्ण रंगवून झाल्या.तर बऱ्याचशा पूर्णावस्थेत येत आहेत..
--------------------------------------------------------------------- आज सप्ताहाचा संपन्न दिन.!
केंद्राच्या इतिहासात सेवेचं शिखर गाठणारा...! काल रात्रौ 10 ते 2 .15 या वेळात कार्यकर्त्यांनी जीव तोडून केलेल्या मेहनतीने बापू नक्कीच सुखावले असणार... `वसे तो सदा स्वेदगंगेकिनारी` ! तब्बल सात ट्रक भरले वाटप करावयाच्या कपड्यांनी...हे सर्व साहित्य घेऊन सकाळी 6.30 वाजता सात टीम्स सात दिशांना रवाना झाल्या. रेकॉर्ड ब्रेक वाटप करून सर्व मंडळी दिवसभराच्या वेगवेगळ्या वेळी उपक्रमस्थळी पोहोचत होती. या सप्ताहाची पुण्यातील प्रसारमाध्यमांनीदेखील दाखल घेतली .त्यात दै.`म.टा`,सकाळ ,पुढारी ही वर्तमानपत्रे तसेच `स्टार माझा`,`IBN लोकमत` या वृत्तपत्रवाहिन्यांचा समावेश होता. याचा परिणाम म्हणावा की बापूंची योजना, असंख्य पुणेकरांनी `जुनं ते सोनं` साठी आपले कपडे सप्ताहस्थळी आणून आधीच्या रात्रौ clear केलेला stock नव्याने निर्माण केला.कपडे देण्यासाठी आलेल्या सर्व नागरिकांनी सप्ताहाची आणि बापूकार्याची संपूर्ण माहिती घेतली.आपले कार्यकर्ते अगदी तळमळीनं बापूमहिमा सांगताना दिसत होते. या सप्ताहात नवीन श्रद्धावानांची भर पडावी या हेतूने बापूंनी ही योजना आखली होती याची खात्री पटली.मुख्य हॉलमध्ये आज,कार्यकर्त्यांनी रात्रभर खपून,विशेष सजावट केलेली होती.बापूंच्या मांडणीच्या दोन्ही बाजूंना दोन नौका करण्यात आल्या होत्या, भक्ती-सेवेचे वल्हे असलेल्या...त्यात सप्ताहात वापरलेली भक्ती आणि सेवेची सर्व साधने ठेवण्यात आली होती. रामराज्याच्या दिशेने निघालेल्या नौका...! विश्वातला एकमेव `अनिरुद्ध` नावाडी असणाऱ्या नौका.. आपल्या जीवनाची नौका चालवणारा नावाडी, `अनिरुद्ध` नावाडी..! या सुंदर आणि अदभुत वातावरणात जेव्हा `हरिपाठ` सुरु झाला तेव्हा खात्रीने सांगतो, माझे बापू, नंदाई आणि माझे सुचितदादा यांचे वास्तव्य भले मुंबईत असो, अस्तित्व मात्र पुण्यातच होते....! या संपूर्ण सप्ताहात झालेल्या विविध सेवा-कार्याचा तपशील....( दिल थाम के बैठो..!)
`मायेची ऊब` योजना - एकूण १४८ गोधड्या तयार
`चरखा` योजना - 1111 लडी
`गणेशमूर्ती` सेवा - 250 मूर्ती फिनिशिंग, लगद्याचे 400 गोळे तयार आणि 22 मूर्ती 80 % तयार,3 मूर्ती संपूर्ण तयार.
`जुनं ते सोनं` योजना - तब्बल 11 ,500 लाभार्थी...!
`अनिरुद्धार्पणमस्तु` ....!
Thursday, April 21, 2011
आद्यपिपा
पीपीलिका पंथावरून चालायचे तर मुंगीच्या आकारात राहिलं पाहिजे जेथे आकारमान वाढल कि तो रस्ता मूळी तुमचा उरतच नाही आद्यपिपा श्री सुरेशचंद्र दत्तोंपाध्ये वरील शब्दात आपल्याला यशस्वी जीवनाचा अर्थ समजून सांगत आहेत. १९४० साली म्हणजे वयाच्या सातव्या वर्षी ते आपल्या वडिलांबरोबर शिर्डीला गेले असताना साईनाथांच्या दर्शनानंतर त्याच्या वडिलांनी त्यांना उदी दिली व द्वारकामाईत त्यांना उदीच महत्व समजावून सागितलं. आद्यपिपानी ते नीट ग्रहण केले व उदीच्या काणासारखे लहान बनून साईची भक्ती करायची हा संकेत त्यांनी साईच्या साक्षीने केला. पुढे साई चरित्र्याचे नित्य वाचन व चितन हाच त्यांचा श्वास झाला. म्हणूनच सातत्याने साठ वर्ष त्यांनी साइचरीत्र्याची पारायणे गुरुपोर्णिमा, गोकुळाष्टमी, दसरा व रामनवमी या उत्सवाच्या वेळी न चुकता केली. आद्यपिपानी श्री साईनाथाच्या चरणी 'मला देहधारी साई हवा ' अशी प्रार्थना केली आणि साईनाथानी ती पूर्ण केली. असा साईनाथ त्यांना अनिरुद्ध रुपात मिळाला आणि तेथूनच त्याच्या अतरगातील भक्तीचा मळा फुलून साठ वर्षाचे आई प्रेम सत्य उतरला व आद्यपिपा अनिरुद्ध प्रेमसागरात डुबून गेले. पिपासा प्रगटली ती अशी बाल जसा आपल्या आईवर सत्ता गाजवते तशी सत्ता मला माझ्या देवावर गाजवता आली पाहिजे. हे बाळ होणं म्हणजेच पिपीलिका पाथ हे त्यांनी जाणले व आयुष्यभर तसेच जगले. मानपान, प्रसिद्धी व मोठेपणा यापासून ते कायम दूर राहिले आपले दोन्ही पूत्र सूचितदादा व समिरदादा यांना लहानपणी भक्तीची गोडी लागावी व ते भक्ती बीज त्यांनी त्य्च्यात प्रेमाने वाढवलं परमपूज्य सूचितदादा व परमपूज्य समीरदादा यांना घडविणाऱ्या आद्यपिपाची थोरवी काय वर्णावी ह्या कमी त्याची प्रेमळ पत्नी सौ. सुभदावीरा याचीही मोलाची साथ मिळाली. आद्यपिपांच्या प्रेमाने देव तृप्त झाला आणि १३ नो. २००० रोजी सदगुरू अनिरुद्धानी सुरेशचंद्र वैद्य ह्यांची पिपीलिका पाथस्थ या पदावर निय़ुक्ती केली.
आद्यपिपाच मृदू प्रेमळ बोलणं त्याच्या देवाने त्याच्यावर केलेलं अनंत प्रेम अखेरच्या क्षणी भक्तीरुपि्णी नंदाआईचा त्यांना मिळालेला प्रत्यक्ष आशीर्वाद त्यांच्या प्रेम भक्तीची साक्ष देते.
ते नित्य करीत असलेल्या श्री साईसच्चरीत पारायण समाप्तीच्या श्री अनिरुद्ध चरणी विलीन झाले.
आद्यपिपाच्या निर्वाणानंतर त्याची समाधी श्री क्षेत्र गुरुकुल जुईनगर येथे १९ एप्रिल २००७ रोजी परमपूज्य अनिरुद्ध बापू, परमपूज्य नंदाई, परमपूज्य सूचितदादा व समीरदादा आद्यपिपाची पत्नी व दोन्ही दादाची आई शुभदावीरा यांच्या उपस्थितीत समाधी भक्तांना दर्शनासाठी उपलब्ध झाली.
आद्यपिपानि देलेली उदी या समाधीत टाकण्यात आली आहे ह्या समाधीला असलेल्या सहा पायऱ्या म्हणजेच 'धर्म', "अर्थ',"काम',"मोक्ष',"भक्ती' व मर्यादा पुरुषार्थ मार्गाची साक्ष देतात. समाधीवर आद्यपिपा पारायण करीत असलेल्या श्री साईसच्चरीत ग्रंथ ठेवण्यात आला आहे. समाधीच्यामागे श्री साईनाथाचा फोटो लावला आहे तर समाधी समोर रंगशीळा आहे. या रंगाशीळेवर कान पकडून उभे राहून व उड्या मारत मला माझ्या चुकीची कबुली श्री साईनाथांसमोर देता येते. हि माहिती गुरुशेत्राम येथील आहे.
Thursday, March 17, 2011
PIPA DADA --appeared for his higher secondary certificate (HSC) exam
Senior citizen in Mumbai writes HSC exam Published: Wednesday, Mar 16, 2011, 23:22 IST By Yogita Rao | Place: Mumbai | Agency: DNA | |
| |
Wednesday, March 16, 2011
'Radioactive' alerts spread panic
MUMBAI: Even as Japan faces a nuclear crisis, mobile phones in Mumbai have started beeping with bogus SMSes warning of radioactive rain. This is not the first time that fear-mongering text messages have done the rounds of the city. When the AIDS epidemic was at its height, chain mails warned of deadly syringes filled with infected blood that were being kept on dimly lit seats at cinema theatres. They spread panic among citizens. Do these messages have a noble aim or is unrest their only agenda? While sociologists and doctors say that urban legends usually have a social message, it is often exaggerated and not medically true. Consider the Japan-centric SMS which reads: "There was a nuclear blast at 4.30 pm on Sunday in Fukushima, Japan. If it rains today or in the next few days, do not go under the rain (sic)." The reason? "Radioactive particles which cause burns, alopecia or even cancer may be in the rains."
Saturday, December 18, 2010
Friday, November 19, 2010
INS Vikrant
The INS Vikrant has been thrown open to the public from November 18-22. This is the best time to take a dekko at India’s first aircraft carrier that has now been turned into a naval museum. pic/Datta Kumbhar
Wednesday, November 17, 2010
Wednesday, November 10, 2010
Cyber Crimes
Cyber Crimes
Hacking
Hacking in simple terms means an illegal intrusion into a computer system and/or network. There is an equivalent term to hacking i.e. cracking, but from Indian Laws perspective there is no difference between the term hacking and cracking. Every act committed towards breaking into a computer and/or network is hacking. Hackers write or use ready-made computer programs to attack the target computer. They possess the desire to destruct and they get the kick out of such destruction. Some hackers hack for personal monetary gains, such as to stealing the credit card information, transferring money from various bank accounts to their own account followed by withdrawal of money. They extort money from some corporate giant threatening him to publish the stolen information which is critical in nature.
Government websites are the hot targets of the hackers due to the press coverage, it receives. Hackers enjoy the media coverage. Motive Behind The Crime
- Greed
- Power
- Publicity
- Revenge
- Adventure
- Desire to access forbidden information
- Destructive mindset
- Wants to sell n/w security services
Cyber Crime Investigation Cell
Crime Branch Invetigation Department,Mumbai , India
Wednesday, October 20, 2010
it is quite possible….
Read the one highlighted in yellow.. it is quite possible….
Sad, especially if you are inclined to 'help' people...
While driving on a rural end of the roadway on Thursday morning, I saw an infant car seat on the side of the road with a blanket draped over it. For whatever reason, I did not stop, even though I had all kinds of thoughts running through my head. But when I got to my destination, I called the Police and they were going to check it out. But, this is what the Police advised even before they went out there to check....
"There are several things to be aware of ... gangs and thieves are now plotting different ways to get a person (mostly women)to stop their vehicle and get out of the car.
"There is a gang initiation reported by the local Police where gangs are placing a car seat by the road...with a fake baby in
it...waiting for a woman, of course, to stop and check on the abandoned baby.
"Note that the location of this car seat is usually beside a wooded or grassy (field) area and the person -- woman -- will be dragged into the woods, beaten and raped, and usually left for dead. If it's a man, they're usually beaten and robbed and maybe left for dead, too.
DO NOT STOP FOR ANY REASON!!!
DIAL 0-0-0
AND REPORT WHAT YOU SAW, BUT DON'T EVEN SLOW DOWN.
"IF YOU ARE DRIVING AT NIGHT AND EGGS ARE THROWN AT YOUR WINDSCREEN, DO NOT STOP TO CHECK THE CAR, DO NOT OPERATE THE WIPER AND DO NOT SPRAY ANY WATER BECAUSE EGGS MIXED WITH WATER BECOME MILKY AND BLOCK YOUR VISION UP TO 92.5%, AND YOU ARE THEN FORCED TO STOP BESIDE THE ROAD AND BECOME A VICTIM OF THESE CRIMINALS.
THIS IS A NEW TECHNIQUE USED BY GANGS, SO PLEASE INFORM YOUR FRIENDS AND RELATIVES.
THESE ARE DESPERATE TIMES AND THESE ARE UNSAVOURY INDIVIDUALS WHO WILL TAKE DESPERATE MEASURES TO GET WHAT THEY WANT."
Please talk to your loved ones about this. This is a new tactic used. Please be safe.
Get started NOW -- SEND THIS MESSAGE TO ALL YOUR FRIENDS AND LOVED ONES TO BE CAREFUL AND AWARE OF EVERYTHING AROUND THEM SO AS NOT TO BECOME A VICTIM.
Saturday, October 2, 2010
एसटी महागली --- प्रवासी भाड्यात वाढ
एसटी महागली
प्रवासी भाड्यात वाढ
प्रवासी भाड्यात वाढ
सामान्य नागरिकांच्या प्रवासाचे उत्तम साधन असलेल्या एसटी च्या भाड्यात वाढ करण्यास सरकारने मंजुरी दिली असून या मूळ सामान्य नागरीकाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ४ ऑक्टोबरपासून एसटीच्या भाड्यात चार टक्के भाडेवाढ होणार आहे.
सहा किमीच्या पुढील प्रवासासाठी हि भाडेवाढ लागु कारण्यात आली आहे . सुमारे १५ हजारांहून अधिक बसेसमधून दररोज प्रवास करणा-या राज्यातील कोटय़वधी प्रवाशांना या भाडेवाढीचा फटका बसणार आहे. कामगार करार आणि महागाई भत्ता यांचं कारण देत एसटीने मार्च महिन्यात ७.६९ टक्क्यांची भाडेवाढ केली होती. परंतु आता डिझेलच्या वाढत्या दराचे कारण देण्यात येत आहे.
महत्वाचे म्हणजे राज्य शासनाचा प्रवासी कर या भाडेवाढीस कारणीभूत असल्याचं उघड झाला आहे.
चरखा योजना
'श्री अनिरुद्ध उपासना फौंडेशन'च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या चरखा योजनेची दखल सकाळ या व्रुतपत्रात घेण्यात आली. खाली त्यचे लिंक देण्यात आली आहे
चरखा योजना
चरखा योजना
Saturday, September 25, 2010
Orkut attacked by 'Bom Sabado' worm
Orkut attacked by 'Bom Sabado' worm
In the second major XSS (cross-site scripting) attack on a major social networking service this week, Google owned Orkut was flooded with "Bom Sabado" scraps.
The word "Bom Sabado" means "Good Saturday" in Portuguese, which is the also the official language of Brazil, one of the last remaining Orkut bastions in the world.
The worm seems to be posting scraps with the text "Bom Sabado" and also adding affected users to new Orkut groups. Such XSS attacks have targeted Orkut in the past too.
Experts have advised users to avoid logging on to Orkut till Orkut engineers fix the hole and also not to click on any suspicious links. Orkut had just last month announced new updates to the website.
Earlier this week, the popular microblogging website Twitter was also at the receiving end of an XSS exploit. The attack, which emerged and was shut down within hours Tuesday morning, involved a XSS flaw that allowed users to run JavaScript programs on other computers.

अफवा पसरवणारे ई मेल
अफवा पसरवणारे ई मेल
Shocked to know AIDS also spread...m ost important for everyone --------- yanavane ek email sarvajana forword kar aahet parantu he mahiti purnapane chukiche aahe ani mi dekhil yachi khatri kele aahe -- tumhidekhil khatri kara ha mail khali det aahe
asa kontahe mail pathavatana tyche shahanish karun pathvava ----
!! हरि ॐ !!
Dear All,
It's in INDIA - Karnataka - Bangalore
A 10 year old boy, had eaten pineapple about 15 days back, and fell
sick, from the day he had eaten. Later when he had his Health check
done...... doctors diagnosed that he had AIDS.
His parents couldn't believe it...Then the entire family under went a
checkup... none of them suffered from Aids. So the doctors checked
again with the boy if he had eaten out.....The boy said 'Yes'. He had
pineapple that evening. Immediately a group from the hospital went to
the pineapple vendor to check. They found the pineapple seller had a
cut on his finger while cutting the pineapple; his blood had spread
into the fruit.
When they had his blood checked...the guy was suffering from
AIDS...but he himself was NOT aware. Unfortunately the boy is now
suffering from it.
Please take care while u eat on the road side (particularly tasty
Vadapav & Paani Puri) and pls fwd this mail to your dear one's..
TAKE CARE
PLEASE FORWARD THIS MAIL TO ALL THE PERSONS YOU KNOW AS YOUR MESSAGE MAY
SAVE ONE'S LIFE !!!!!

Friday, September 24, 2010
गाव विकायचा आहे
गाव विकायचा आहे
आपल्याला स्वातत्र्य मिळून ६० वर्ष झाली परंतु आजही ग्रामीण भागातील परिस्थिती बिकट आहे. ... आणि त्याची प्रचीती नुकतीच आली.
वाशीम जील्य्हातील ग्रामस्थांनी गाव विकायला काढला आहे. पक्या रस्त्यान अभावी गावकरी कंटाळले असून प्रशासन लक्ष देत नाही नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. त्यासाठी वाघोली खुर्द आणि वाघोली बु. विकायची आहेत असा फलक देखील लावण्यात आला आहे. गावकर्यांना व विद्यार्थांना कोकाल्गवत जायचे असल्यास काटेकुटे व चिखलातून वाट काढत पायपीट करावी लागते. तसेच रस्त्याच्या मध्ये दोन मोठे ओढे आहेत त्यातून मार्ग काठाव लागतो हा ओढ्यांवर पूल देखील नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत पण प्रशासनाला लक्ष द्यायला वेळच नाही.
गाव विकायचा आहे
Thursday, September 23, 2010
Tuesday, September 14, 2010
लहान घरे उभारणे बंधनकारक
लहान घरे उभारणे बिल्डरांना बंधनकारक
मध्यम वर्गीयानी शहर किंवा उपनगरात घर घेने म्हणजे स्वप्नं पाहण्यासारखे आहे. मग आथिर्क दुर्बलांनी तर तसे स्वप्नही पाहाणे म्हणजे ? असो परतू आता सरकारने नव्या
गृहप्रकल्पांत या वर्गासाठी किमान ३५० ते कमाल एक हजार चौरस फुटांची २० ते २५ टक्के घरे
राखीव ठेवणे बिल्डरांना बंधनकारक करणारा आदेश जरी केला आहे. त्यामुळे आता हा वर्ग देखील शहर किंवा उपनगरात घर घेण्याचे स्वप्नं पाहू शकतो .
मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नव्या घराचे स्वप्न दाखवणाऱ्या या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. आता या आदेशाची अंमलबजावणी काटेकोर पणे झाल्यास मध्यम वर्गीयानी नक्की घरे उपलब्ध होतील.
कनिष्ठ मध्यमवर्ग या घटकांकरिता एकूण फ्लॅटपैकी २० ते २५ टक्के घरे उपलब्ध करून देणे

बिल्डरांवर बंधनकारक केले आहे. त्यामुळे या समाजघटकांना किमान ३५० ते कमाल ५५०
चौरस फूट क्षेत्रफळाची टू बीएचके व थ्री बीएचके घरे उपलब्ध होतील. मध्यमवगीर्यांना १० टक्के
घरे देणे बांधकाम व्यावसायिकांना सक्तीचे असणार आहे. त्यामुळे मध्यमवगीर्यांना अडीच
बीएचकेची ६०० ते १००० चौरस फूट क्षेत्रफळाची घरे उपलब्ध होतील.
आथिर्क दुर्बल व कनिष्ठ मध्यमवर्गासाठी...
३५० ते ५५० चौरस फूट
आथिर्क दुर्बल व कनिष्ठ मध्यमवर्गासाठी...
३५० ते ५५० चौरस फूट
टू बीएचके, थ्री बीएचके
मध्यमवर्गासाठी...
६०० ते १००० चौरस फूट
मध्यमवर्गासाठी...
६०० ते १००० चौरस फूट
अडीच बीएचके
Wednesday, September 8, 2010
आपलं आयुष्यसुखात जाईल ..............
एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्यसुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं...
असा वाटण्याची जागा मग ,
मूल झालं की...
मोठं घर झालं की...
अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते .
दरम्यानच्या काळात , आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत. ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल , अशी आपण मनाची समजूत घालू लागतो .
मुलांच्या वाढत्या वयात, त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो. मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला वाटत असतं.
आपला नवरा / बायको जरा नीट वागायला लागला लागली की...
आपल्या दाराशी एक गाडी आली की...
आपल्याला मनाजोगी सुटी मिळाली की...
निवृत्त झालो की...
आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल, असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो .
खरं असंय, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही.
आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्चय करायचा हेच बरं नाही का ?
जगायला - खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीये, असंच बराच काळ वाटत राहतं.
पण, मध्ये बरेच अडथळे असतात . काही आश् वासनं पाळायची असतात , कोणाला वेळ द्यायचा असतो,
काही ऋण फेडायचं असतं ....
आणि अगदी शेवटी कळतं, की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं.
या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं,
आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही.
आनंद हाच एक महामार्ग आहे.
म्हणून प्रत्येक क्षण साजरा करा.
शाळा सुटण्यासाठी ... शाळेत पुन्हा जाण्यासाठी... वजन चार किलोने कमी होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी... कामाला सुरुवात होण्यासाठी... एकदाचं लग्न होऊन जाऊदे म्हणून... शुक्रवार संध्याकाळसाठी... रविवार सकाळसाठी ...नव्याकोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी... पावसासाठी ... थंडीसाठी... सुखद उन्हासाठी... महिन्याच्या प���िल्या तारखेसाठी... आपण थांबून राहिलेले असतो .
एकदाचा तो टप्पा पार पडला की, सारं काही मनासारखं होईल, अशी आपणच आपली समजूत घातलेली असते . पण, असं काही ठरवण्यापूर्वी आनंदी होण्याचं ठरवा.
आता जरा या पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या पाहू -
१ - जगातल्या पहिल्या दहा सर्वांत श्रीमंत माणसांची नावं सांगा पाहू .
२ - गेल्या पाच वर्षांत विश्वसुंदरी किताब मिळवणऱ्यांची नावं आठवतायत?
३ - या वर्षीच्या पाच नोबेल विजेत्यांची नावं सांगता येतील?
४ - गेल्या दोन वर्षांतल्या ऑस्कर विजेत्यांची नावं लक्षात आहेत का ?
हं! काहितरीच काय विचारताय? असं तर वाटलं नाही ना तुम्हाला? पण , असं वाटलं नसलं तरी, या प्रश्नांची उत्तरं देमं तसं सोपं नाहीच, नाही का ?
टाळ्यांचा कडकडाट हवेत विरून जातो .
पदकं आणि चषक धूळ खात पडतात.
जेत्यांचाही लवकरच विसर पडतो.
आता या चार प्रश्नांची उत्तरं द्या पाहू -
१ - तुमच्यावर ज्यांचा प्रभाव आहे अशा तीन शिक्षकांची नावं सांगा बरं.
२ - तुम्हाला अगदी तातडीची गरज असताना मदत करणाऱ्या तीन मित्रांची नावं सांगता येतील?
३ - आपण म्हणजे अगदी महत्त्वाची व्यक्ती आहोत, असं तुम्हाला वाटायला लावणाऱ्या एखाद-दोघांची नावं सांगता येतील तुम्हाला?
४ - तुम्हाला ज्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो अशा पाच जणांची नावं सांगा बरं.
क्षणभर विचार करा .
आयुष्य अगदी छोटं आहे.
तुम्ही कोणत्या यादीत असाल ? काही अंदाज लागतोय ?
मी सांगतो.
जगप्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत तुमचं नाव नक्कीच नाहिये . पण, हा मेल ज्यांना आवर्जून पाठवावा असं मला वाटलं, त्यांच्या यादीत तुमचं नाव नक्कीच आहे....
आता एक गोष्ट.
काही वर्षांपूर्वीची. सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेले नऊस्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात जय्यत तयार उभे होते. ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती.
पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली. साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही. पण, प्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं.
धावता धावता एकाचा तोल गेला. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले. सारे मागे फिरले... सारे जण... "डाउन्स सिन्ड्रोम'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं, 'आता बरं वाटतंय?' मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले.
ते दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले. उभे राहून मानवंदना देत साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत होता...
त्यावेळी तिथे उपस्थित असलेली मंडळी अजूनही त्या घटनेची आठवण काढतात.
का?
कुठेतरी आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा कितीतरी मोठी असते .
आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इतरांना जिंकायला मदत करणं. त्यासाठी वेळप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते.
शक्य तितक्या लोकांना हे सांगा . त्यानं आपलं हृदयपरिवर्तन घडून येईल. कदाचित इतरांचंही...
दुसरी मेणबत्ती लावण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नाही.
नाही का?
------------------------------------------------------------

----------- Information through mail ------
Subscribe to:
Posts (Atom)